मराठीमध्ये नवनवीन दर्जेदार अत्याधुनिक संकेतस्थळे निर्माण करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान, माहिती व सेवा आम्ही देतो...

मराठी वेबसाईट आमच्या कडूनच का?

zenduमराठी मधून वेबसाईट्स तयार करणं हा आमचा फक्त व्यवसाय नसून हे आमचं वेड आहे! जास्तित जास्त लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण मराठी वेबसाईट्स तयार कराव्यात आणि त्या जास्तित जास्त लोकप्रिय होऊन सतत वापरल्या जाव्यात असं आम्हाला मनापासून वाटतं. हे स्वप्न, हे वेड, हे खूळ प्रत्यक्षात येण्यासाठी आम्ही या उपक्रमामधून थोडेफार प्रयत्न करत आहोत.

आमची वैशिष्टे

  • अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संकेतस्थळांची वाजवी मूल्यामध्ये निर्मिती
  • संपूर्णतः ग्राहकाभिमुख सेवा
  • अनेक दर्जेदार मराठी संकेतस्थळांची निर्मिती व व्यवस्थापनाचा अनुभव
  • इंटरनेट तंत्रज्ञानामधील कामाचा दहा वर्षांहून अधिक अनुभव
  • अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय प्रकल्पांचा यशस्वी अनुभव