मराठीमध्ये नवनवीन दर्जेदार अत्याधुनिक संकेतस्थळे निर्माण करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान, माहिती व सेवा आम्ही देतो...

सोयिस्कर व आकर्षक पॅकेजेस!

वेबसाईट तयार करण्यामागचा प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो आणि म्हणूनच प्रत्येकाची गरजही वेगळी असते. आपल्याला आपल्या वेबसाईट्मधून नक्की काय साध्य करायचं आहे याचा आम्ही आपल्या बरोबर बोलून अभ्यास करतो. आपल्या गरजांचं शास्त्रीय पध्दतीनं विश्लेषण करतो. या विश्लेषणानुसार आम्ही आपल्याला आपल्या साईट निर्मितीसाठी योग्य असे पर्याय सुचवतो. अर्थातच हे पर्याय आपल्या बजेटमध्ये बसणारे असतात!

आमच्या आजवरच्या अनुभवानुसार आम्ही काही विशिष्ट गरजांसाठी खास पॅकेजेस तयार केली आहेत... या पॅकेजेसमुळे आपल्या बहुतांशी सर्व गरजा पूर्ण करणार्‍या वेबसाईट्स आम्ही अगदी आकर्षक किमतींमध्ये करून देऊ शकतो...

खालील व्यक्ती किंवा गरजांसाठी आमची काही खास पॅकेजेस आहेत

  • शैक्षणिक संस्था
  • सामाजिक संस्था, संघटना, NGOs
  • नियतकालिके, प्रकाशने
  • प्रकाशक
  • लेखक, कवी, साहित्यिक
  • राजकारणी, समाजसेवक
  • डॉक्टर्स, वकील, सल्लागार

आमच्या पॅकेजेसविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आजच येथून संपर्क साधा!